Latest News

Navi Mumbai : बालवाड़ी शिक्षिकाओं और सहायिकाओं के वेतन वृद्धि की मांग; श्रमिक सेना ने महापौर को सौंपा ज्ञापन

गणेशोत्सव २०२६ | एपीएमसी और एनआरआई पुलिस स्टेशन ने दिया साइबर अपराध और नशा मुक्ति का संदेश

एसटी के बेड़े में शामिल होंगी 200 अत्याधुनिक वॉल्वो बसें: परिवहन मंत्री प्रताप सरनाईकऑनलाइन बुकिंग से लेकर हॉस्पिटैलिटी सेवाओं तक, यात्रियों को मिलेंगी आधुनिक सुविधाएं

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनात १४३१८ श्रीगणेशमूर्तींसह २२३० गौरींचे भावपूर्ण विसर्जन

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्याची मागणी

October 2, 2026
Follow Us:

‘महाराष्ट्र भूमि’ एक विश्वसनीय हिंदी/अंग्रेजी समाचार पत्र है। हमारा मानना है कि पत्रकारिता केवल सूचना देना ही नहीं, बल्कि समाज को सशक्त बनाना भी है। इसीलिए, हम ‘सकारात्मक पत्रकारिता’ के सिद्धांत पर चलते हैं—ऐसी खबरें जो समाज को जागरूक करें, सशक्त बनाएं और राष्ट्र निर्माण में सकारात्मक योगदान दें।

Quick Contact:

महाराष्ट्र भूमिशहरनवी मुंबईऐरोली माता-बाळ मृत्यू प्रकरण: संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई सुरू; डोंगरे कुटुंबाला न्याय मिळवून देणार – महापौर सुजाता पाटील
ऐरोली माता-बाळ मृत्यू प्रकरण: संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई सुरू; डोंगरे कुटुंबाला न्याय मिळवून देणार – महापौर सुजाता पाटील

ऐरोली माता-बाळ मृत्यू प्रकरण: संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई सुरू; डोंगरे कुटुंबाला न्याय मिळवून देणार – महापौर सुजाता पाटील

ऐरोली येथील राजमाता जिजाऊ महानगरपालिका रुग्णालयात गरोदर महिला सोनम डोंगरे आणि त्यांच्या बाळाच्या मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल घेत महापौर सुजाता पाटील यांनी संबंधित डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

चौकशी समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणातील दुसऱ्या गरोदर महिला रिचा मिश्रा यांची महापौरांनी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

रिचा मिश्रा आणि त्यांचे बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती यावेळी त्यांना डॉक्टरांकडून देण्यात आली.घटनेबाबत बोलताना महापौर सुजाता पाटील म्हणाल्या, “सोनम डोंगरे आणि त्यांच्या बाळाच्या निधनामुळे झालेल्या दुःखाची भरपाई कधीच होऊ शकत नाही.

मात्र, चौकशीत कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करून डोंगरे कुटुंबाला निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल.”यावेळी त्यांनी मनपा रुग्णालयांमधील आरोग्यसेवेबाबत कठोर भूमिका मांडत सांगितले, कि  “महानगरपालिका रुग्णालये सर्वसामान्यांना जीवनदान देण्यासाठी आहेत, जीवाशी खेळण्यासाठी नाहीत. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post