नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनात १४३१८ श्रीगणेशमूर्तींसह २२३० गौरींचे भावपूर्ण विसर्जन
शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा 'पर्यावरणमित्र' प्रशस्तिपत्राने सन्मान दीड व पाचव्या दिवशी व्यवस्थित रितीने पार पडलेल्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच...
